माझी मैत्रीण येणार आहे

बायको :
" माझी मैत्रीण येणार आहे. दोन दिवस
तुम्ही बाहेर झोपा. "
.
.
नवरा :
" बरं .. पण वचन दे ..
.
.
.
.
.
माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस
बाहेर झोपशील ..

No comments: