"परीवर्तन"

"परीवर्तन" हा निर्सगाचा नियम आहे,तो न घाबरता मान्य करावा...
संघर्ष करायला घाबरणे,ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत...
जीवनात सर्वात मोठा गुरू येणारा काळ असतो..
कारण हा काळ जे शिकवतो ते ,कोणी शिकवू शकत नाही...!!!

No comments: