आपण कोठे जायचा ?

बायको : अहो !
डाँक्टरांनी मला आराम करण्यासाठी कोणत्यातरी थंड ठिकाणी जायचा सल्ला दिला आहे जसा की स्वितर्झलँन्ड वैगैरे.....
.
आपण कोठे जायचा ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरा : दुसर्या डाँक्टर कडे...

No comments: