सून रॉक्स ........सासू शोक्स

सासू : काय ग सटवे, तुला देवाने दोन दोन चांगले डोळे
दिले आहेत आणि तांदूळ निवडताना दोन चार बारीक
दगड पण तुला दिसत नाही का ??
.
.
...
सून : सासूबाई , तुम्हाला देवाने चांगले ३२ दात दिले आहेत
आणि काय तुम्ही दोन चार बारीक दगड नाही चावू शकत
का ??
सून रॉक्स ........सासू शोक्स

No comments: