DUBBED IN MARATHI MOVIES JOKE

जर हे चित्रपट मराठी मध्ये dubbed केले
तर यांची नावे काय असतील..?
वाचा..

.
KUCH KUCH HOTA HAI - कसतरी होतेय!

HOLLOW MAN - पोकळ माणुस!

DIE ANOTHER DAY- नंतर कधीतरी मर!

GONE WITH THE WIND - गेला उडत!!

SUPERMAN- लई भारी माणुस!!

SCORPION KING - तात्या विँचु!!

THE MUMMY RETURNS - आई परत आली!

MISSION IMPOSSIBLE - नाही जमत!

MISSION IMPOSSIBLE 2 - एकदा सांगितला ना नाही जमत!

MAN IN BLACK - काळे माणसं!

MAN IN BLACK 2 - एकदम काळे माणसं!

No comments: