काका एक मला PERFUME दया

एक जोक आहे आवडला म्हणुन पोसट करतोय,
.
एकाद्याच BAD-LUCK कस असू शकते
.
.
एक मुलगा एका परफ्युमच्या दुकानात जातो.

काका एक मला PERFUME  दया, gf च्या घरी जायचय रात्री डिनरला दुकानदार हा घे 1 PERFUME,
.
अजुन एक द्या gf ची sis. पण खुप सेक्सी आहे
.
.
काका-हा घे अजुन एक
.
.
मुलगा- काका अजुन एक द्या gf च्या मम्मीला पण इंप्रेस करायचय
.
.
काका-हा घे अजुन एक
.
.
मुलगा संध्याकाळी gf च्या घरी जातो डिनरला
.
.
अचानक gf चे पप्पा एंट्री करतात मुलगा मान खाली घालुन बसतो
.
.
त्याचीgf त्याला म्हणते- तु इतका लाजाळु आहेस हे मला आजच समजलं.
.
.
त्यावर तो मुलगा उत्तरतो- मला पण आजच कळल की तुझ्या पप्पांचे परफ्युमचे दुकान आहे ते..
.
.
समजलं त्यांनीच COMMENT ठोका...

No comments: