Mango Maths

360 रु. ला एक डजन आंबे आले..
तर एक आंबा कसा पडला..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पिशवी फाटली असेल म्हणुण
पडला असेल खाली...

तुम्ही पण ना लगेच MATHS चालु
करता.

No comments: