मला गर्लफ्रेण्ड का नाही?

मक्या : ज्योतिषी महाराज,
मला गर्लफ्रेण्ड
का नाही?
.
.
.
.
.
ज्योतिषी : कारण, तुझ्या कुंडलीत
फक्त सुख
लिहिलंय........ ......

No comments: