Mobile prize

मुलगी : आरे छान मोबाईल आहे !
कधी घेतलास ?
मुलगा :
घेतला नाही जिंकला आहे!
धावण्याच्या शर्यतीत..
मुलगी : स्पर्धा.......!!! कोण कोण होतं स्पर्धेत???
मुलगा : मोबाईल चा मालक,
पोलीस आणि मी..! ""

No comments: